Monday, September 01, 2025 12:01:24 PM
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे.
Samruddhi Sawant
2025-03-30 12:18:08
गुढीपाडव्यानिमित्त नागपूर मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-30 12:01:44
बीडच्या अर्धामसला गावातील मशिदीत पहाटे 3;30 च्या सुमारास प्रचंड स्फोट झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2025-03-30 11:28:01
राज्यभरात पारंपरिक शोभायात्रा, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणुका आणि धार्मिक विधींनी गुढीपाडव्याचे स्वागत करण्यात आले.
2025-03-30 10:55:20
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नागपूर दौऱ्यावर आले असून, नागपूर विमानतळावर सकाळी 8;30 वाजता त्यांचे आगमन झाले.
2025-03-30 10:41:26
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रविवारी दिवसकालीन ब्लॉक टाळण्यात आल्याने प्रवाशांना सणाच्या दिवशी आरामशीर प्रवास करता येणार आहे.
2025-03-29 12:13:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
2025-03-29 10:04:15
गुढी पाडवा 2025 यावेळी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा सूर्य नवीन किरणे, नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन सुरुवात घेऊन उगवणार आहे.
2025-03-26 17:24:30
गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन होणार आहे. त्यापैकीच एक म्हणजे, मुंबईतील प्रसिद्ध गिरगावचा पाडवा.
Ishwari Kuge
2025-03-22 16:21:58
रायगडमध्ये सातत्याने ठाकरे गटाला धक्का बसत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता पुन्हा एकदा रायगडमध्ये ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार आहे.
Manasi Deshmukh
2025-03-22 10:16:57
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा एक पवित्र आणि मंगलमय सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा सण महाराष्ट्रात विशेष उत्साहात साजरा केला जातो.
2025-03-22 10:09:30
दिन
घन्टा
मिनेट